परभणी, मराठी बातम्या FOLLOW Parabhani, Latest Marathi News
सरळ वाण बीटी मध्ये परावर्तीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ राज्यातील पहिले कृषि विद्यापीठ ठरले आहे, ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे. ...
मानवत तालुक्यातील चार ही महसूल मंडळाचा अग्रीम पीकविमा देण्याची मागणी ...
'नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार, मराठवाड्याचे भाग्य उजळणार.' ...
परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे बोलत होते. ...
शहरातील बलसा व खानापूरनगर येथे २५ जुलैला घरफोडी व दरोड्याची घटना घडली होती. ...
सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. ...
दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण ४० लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ...
“कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती (RIFS)” या योजनेअंतर्गत दिनांक १८ ऑगस्ट रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे "पशुधन व्यवस्थापन : लम्पी जागृती व लसीकरण” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...