लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

पनवेलमधील मालमत्ता हस्तांतर करात बदल, महापालिकेचा निर्णय - Marathi News | Changes in property transfer of Panvel, Municipal corporation decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील मालमत्ता हस्तांतर करात बदल, महापालिकेचा निर्णय

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता हस्तांतर करात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सरसकट कर आकारणी पद्धत लागू करण्यात आली आहे. ...

पनवेल बनतेय एज्युकेशन हब - Marathi News | Panvel Building Education Hub | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल बनतेय एज्युकेशन हब

उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोयी-सुविधांमुळे पनवेलच्या शाळा - कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे. ...

पनवेलमध्ये दहशतवाद विरोधी कक्ष कागदावरच? - Marathi News | Panvel anti-terrorism room on paper? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दहशतवाद विरोधी कक्ष कागदावरच?

कळंबोली सुधागड शाळा परिसरात सापडलेल्या बॉम्बच्या घटनेमुळे पनवेल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...

नवी मुंबईसह पनवेलमध्ये कडक बंदोबस्त; प्रमुख रोडवर नाकाबंदी सुरू - Marathi News | Fastest settlement with Panvel in Navi Mumbai; Road blockade on main road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमध्ये कडक बंदोबस्त; प्रमुख रोडवर नाकाबंदी सुरू

दुचाकीसह सर्व वाहनांची तपासणी; महत्त्वाच्या ठिकाणचा बंदोबस्तही वाढविला ...

पनवेल महापालिकेच्या आयुक्त, महापौरांनी ओलांडले रेल्वे रूळ - Marathi News | Panvel Municipal Commissioner, Mayor crosses Rail Rally | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिकेच्या आयुक्त, महापौरांनी ओलांडले रेल्वे रूळ

धाकटा खांदा येथील शाळेत प्रवेशाचा कार्यक्रम ...

पनवेलमध्ये तलाव बनले मृत्यूचा सापळा - Marathi News | Pond in Panvel becomes the trap of death | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये तलाव बनले मृत्यूचा सापळा

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव; सिडकोसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ...

तळोजात रासायनिक कंपनीला आग - Marathi News | Fire to the chemical company in the location | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तळोजात रासायनिक कंपनीला आग

अनर्थ टळला : कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

सायकलवर प्रवास करून दिला सामाजिक संदेश - Marathi News | Social messages delivered by cycling | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायकलवर प्रवास करून दिला सामाजिक संदेश

किल्ले संवर्धनावर भर : पाणीबचत, स्वच्छतेबरोबरच इंधनबचतीसाठी आवाहन ...