लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Decided to meet the Municipal officials, the solution expressed by Panvelkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनपा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेळा निश्चित, पनवेलकरांनी व्यक्त केले समाधान

पनवेल महानगर पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. ...

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती - Marathi News |  Immigrating due to flooding, villagers worry about poverty; Fear of theft in a dusty village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. ...

पुरामुळे सहा गावांचा संपर्क तुटला, अलिबागमधील रामराज नदीला पूर - Marathi News |  The flooding of six villages, flood of Ramraj river in Alibaug, floods | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुरामुळे सहा गावांचा संपर्क तुटला, अलिबागमधील रामराज नदीला पूर

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...

पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल - Marathi News | Three out of disaster management in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त - Marathi News |  Citizens angry due to breakfilled electricity | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...

देहरंग धरण ओव्हर फ्लो; पनवेलकरांची पाणीसमस्या दूर होणार - Marathi News |  Dehrang Dam Over Flow; Panvelkar's water problem will be overcome | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देहरंग धरण ओव्हर फ्लो; पनवेलकरांची पाणीसमस्या दूर होणार

देहरंग धरण पूर्णपणे भरल्याने शहरवासीयांची पाण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे. ...

पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले - Marathi News | Overcrowding of dead bodies in Panvel, four bodies were burnt on one chest | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये बेवारस मृतदेहांची होतेय अवहेलना, एकाच चितेवर चार मृतदेह जाळले

पनवेल महानगरपालिकेकडून बेवारस मृतदेहांची अवहेलना सुरू असल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला आहे. एकाच चितेवर चार मृतदेह जाळण्यात आले. ...

पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन - Marathi News | Officers, employees' unbearable behavior in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. ...