लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

पनवेल फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात, पहिल्या दिवशी अडीचशे कलाकारांचा सहभाग - Marathi News |  The Panvel Festival starts today, on the first day the participation of two and a half artists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल फेस्टिव्हलला आजपासून सुरूवात, पहिल्या दिवशी अडीचशे कलाकारांचा सहभाग

रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते व ...

थकीत एलबीटी वसुलीचा नगरसेवकांचा पालिकेकडे तगादा, महासभेत पडसाद - Marathi News |  Due to the exorbitance of Municipal Corporators of LBT Vasuli, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :थकीत एलबीटी वसुलीचा नगरसेवकांचा पालिकेकडे तगादा, महासभेत पडसाद

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून द ...

पनवेल महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री - Marathi News |  No Entry for Sixth Rakshas in Panvel Municipal Boundary | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिका हद्दीत सहाआसनी रिक्षांना नो एंट्री

नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...

पनवेलमध्ये दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव - Marathi News |  Historical decision of drunkenness in Panvel, Resolution in general meeting of municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्र ...

पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका  - Marathi News | Sanctioning of drinking liquor in the Panvel Corporation, the first municipal corporation to make liquor in the municipality area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका 

पनवेल महानगर पालिकेत दारूबंदीचा ठराव महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे . पालिका क्षेत्रात दारुबंदी करणारी पनवेल महानगर पालिका ही राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे .  ...

मुरुड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, हरवलेल्या मुलाला शोधून काढण्यात मिळाले यश - Marathi News |  Excellent performance of the Murud police, the missing son has been identified | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, हरवलेल्या मुलाला शोधून काढण्यात मिळाले यश

न सांगताच घरातून गायब होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून, हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची आता पोलिसांवर जबाबदारी येऊन पडली आहे. ...

पनवेल मनपातील लघुलेखक वेतनापासून वंचित, कर्मचा-याची न्यायासाठी धडपड - Marathi News | Steno nominee of Panvel Manhattan, who is deprived of the salary, and the judge for justice | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मनपातील लघुलेखक वेतनापासून वंचित, कर्मचा-याची न्यायासाठी धडपड

पनवेल महापालिकेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून लघुलेखकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित लघुलेखकाने पालिकेच्या निवडणुकीच्या बैठका व नंतर पाच महासभांचे कामकाज पाहिले. ...

पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ?  - Marathi News | Panvel: What is the correspondence between Ashwini Bidre and Kurundkar? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ? 

अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत . ...