लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल, मराठी बातम्या

Panvel, Latest Marathi News

पनवेल मनपा करणार ५१५० वृक्षांची लागवड - Marathi News | 5150 trees plantation of Panvel Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मनपा करणार ५१५० वृक्षांची लागवड

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानअंतर्गत विविध रस्त्यालगत ५१५० वृक्षांची लागवड व उद्यानाचा विकास पनवेल महानगरपालिका क्षेत्रात करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अमर पाटील यांनी बैठकीनंतर दिली. ...

चुकीचा संदर्भ देत माझे निलंबन;महापौरांवरच के ला उलट आरोप - Marathi News | My suspension giving wrong reference; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चुकीचा संदर्भ देत माझे निलंबन;महापौरांवरच के ला उलट आरोप

पनवेल महानगरपालिकेतील शेकाप नगरसेवक अजीज पटेल यांच्यावर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी १२ डिसेंबरला सभागृहाचा अवमान झाल्याप्रकरणी १५ दिवस निलंबनाची कारवाई केली आहे. ...

महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन - Marathi News | Suspension for fifteen days for corporalist Mike snatching in the General Assembly | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन

पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे. ...

पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Panvel tehsil office issues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात

पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या गर्तेत सापडले असल्याचे दिसत आहे. पहिल्या व दुसºया मजल्यावर चढताना भिंतीवर पानाच्या पिचका-या उडालेल्या दिसत आहेत. ...

कचरा प्रश्न हस्तांतरणावरून विरोधकांचा गोंधळ - Marathi News | Confusion of opponents on the transfer of garbage question | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कचरा प्रश्न हस्तांतरणावरून विरोधकांचा गोंधळ

पालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणावरून गुरुवारी पालिकेच्या विशेष सभेत विरोधक व सत्ताधाºयांमध्ये खडाजंगी झाली. ...