Solapur News:हैदराबाद येथील विजया नायडू या दानशूर महिला भाविकाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती (पंढरपूर) यांना १३० ग्रॅम पदक असलेले सोन्याचे मणिहार अर्पण करून भक्तीतील गोडवा वाढवला. या सुवर्णहाराची किंमत ८ लाख ३६ हजार रुपये आहे. ...
Pandharpur Chaitri Ekadashi: चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने ...
Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...
देवेंद्र फडणवीसांसोबतच मंत्रिमंडळातील काही मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, जिल्हा परिषद आणि पोलिस प्रशासनातील अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. ...
Solapur: यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...