पालघर तालुक्यातील सफाळे येथील बाजारपेठेत जयदीप इमारतीमध्ये रात्री 12.30 च्या सुमारास वधू कलेक्शन एम्पोरियमला भीषण आग लागली. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत. ...
याप्रकरणी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयातील शिक्षक महेश राऊतच्या विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुुन्ह दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ...
काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघ ...
१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. ...