लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

शांत बसण्यासाठी आम्ही अणुबॉम्ब बनविला नाही, पाकिस्तानी मंत्र्यांची भारताला अणुयुद्धाची धमकी  - Marathi News | We didn t make nuclear bomb to keep calm Pakistan minister threatens nuclear war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांत बसण्यासाठी आम्ही अणुबॉम्ब बनविला नाही, पाकिस्तानी मंत्र्यांची भारताला अणुयुद्धाची धमकी 

आधी दिली धमकी नंतर... ...

बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा ! - Marathi News | spacial article editorial on pakistan foreign minister bilawal bhutto commented on pm narendra modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिलावल भुत्तो, तुमची जीभ आवरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी वापरलेली भाषा केवळ उद्धटच नव्हे, नीचपणाची हद्द होय! ...

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Under the leadership of Narendra Modi India is powerful and Pakistan is a shambles - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे

जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ ...

Ramiz Raja, Pakistan: मोठ्ठा 'गेम' झाला! भारताला धमकावणाऱ्या पाकिस्तानच्या रमीझ राजाला PCB देणार दणका - Marathi News | Pakistan Cricket Board Ramiz Raja will be kicked out Najam Sethi to replace PCB board chief new chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्ठा 'गेम' झाला! भारताला धमकावणाऱ्या पाकिस्तानच्या रमीझ राजाला PCB देणार दणका

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद रमीझ राजांकडून जाणार ...

भाजपचे ‘माफी मांगो’ आंदोलन; बिलावल भुट्टोचा निषेध, मविआ नेत्यांचाही घेतला समाचार - Marathi News | BJP's 'Mafi Mango' movement; protest on Bilawal Bhutto's, Mavia leaders also took notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे ‘माफी मांगो’ आंदोलन; बिलावल भुट्टोचा निषेध, मविआ नेत्यांचाही घेतला समाचार

मुंबईतील कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, नालासोपारा, डाेंबिवली भागांत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. ...

बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला - Marathi News | Agitation against Pakistan in Badnapur; The effigy of Bilawal Bhutto was burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला

आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली.  ...

बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला - Marathi News | protest against Pakistan over the Bilawal Bhutto statement in The thane, flag burnt too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिलावल भुट्टो प्रकरण: ठाण्यात पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन, झेंडाही जाळला

यासाठी भाजपकडून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.  ...

भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला - Marathi News | BJP protests against Pakistan on behalf of Solapur city; Bilawal Bhutto's effigy was burnt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला

सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे. ...