लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारतात चुकीला माफी नाही! पाकिस्तान क्रिकेटचा सुपरफॅन 'बशीर चाचा' हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 : Pakistan Superfan 'Bashir Chacha' Detained After He Waves Pakistani Flag At Hyderabad Airport, he says | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात चुकीला माफी नाही! पाकिस्तान क्रिकेटचा सुपरफॅन 'बशीर चाचा' हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात 

ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी रात्री  हैदराबाद येथे पोहोचला आहे. ...

"लाज वाटली पाहिजे असं बोलताना..."; पाक बोर्डाच्या प्रमुखांना पाकिस्तानातूनच पडल्या शिव्या - Marathi News | ind vs pak odi world cup 2023 zaka ashraf backlash in pakistan after dushman mulk statement about india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लाज वाटली पाहिजे असं बोलताना..."; पाक बोर्डाच्या प्रमुखांना पाकिस्तानातूनच पडल्या शिव्या

पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी भारताचा उल्लेख 'दुश्मन मुल्क' केल्याने खळबळ ...

बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी - Marathi News | explosion near mosque in balochistan pakistan many dead and many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट; 34 ठार, 130 जखमी

एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेत. ...

"हैदराबाद, अहमदाबादचे मुस्लीम लोक पाकिस्तानी संघाला सपोर्ट करतील", मुश्ताक अहमदचा दावा - Marathi News | IND vs PAK World Cup 2023 Hyderabad and Ahmedabad have a lot of Muslims they will all support Pakistan team says Ex cricketer Mushtaq Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हैदराबाद, अहमदाबादचे मुस्लीम लोक पाकिस्तानी संघाला सपोर्ट करतील", मुश्ताक अहमदचा दावा

पाकिस्तानी संघाचे भारतात झालं जंगी स्वागत ...

पाकचे शेपूट वाकडेच! पाहुणचार केला, तरीही भारताला म्हणाले 'शत्रू देश' - Marathi News | pcb chief zaka ashraf says india is dushman mulk ahead world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकचे शेपूट वाकडेच! पाहुणचार केला, तरीही भारताला म्हणाले 'शत्रू देश'

पीसीबी प्रमुख झका अशरफ यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. ...

"हेच आपण गमावत चाललोय", पाकिस्तानी संघाचं भारतातील स्वागत पाहून शोएब अख्तर भारावला - Marathi News | Shoaib Akhtar is happy to see Pakistan team come to India for ICC Odi World Cup 2023 and welcome them in Hyderabad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हेच आपण गमावत चाललोय", पाकिस्तानी संघाचं भारतातील स्वागत पाहून अख्तर भारावला

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानी संघ देखील हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. ...

पाकिस्तानचा संघ भारताच्या पाहुणचाराने भारावला; इरफान पठाणने लगेच चिमटा काढला - Marathi News | Former fast bowler of Indian cricket team Irfan Pathan has taunt to Pakistan team by tweeting. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा संघ भारताच्या पाहुणचाराने भारावला; इरफान पठाणने लगेच चिमटा काढला

एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाचे बुधवारी रात्री हैदराबादमध्ये आगमन झाले. ...

"जे प्रेम हैदराबादमध्ये मिळालं ते...", बाबर, शाहीन, रिझवान पाहुणचार पाहून इमोशनल - Marathi News | Captains Babar Azam, Mohammad Rizwan and Shaheen Afridi thanked the fans after the Pakistan team arrived in India for the ICC ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"जे प्रेम हैदराबादमध्ये मिळालं ते...", बाबर, शाहीन, रिझवान पाहुणचार पाहून इमोशनल

pakistan world cup squad : वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाला आहे. ...