लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी - Marathi News | Ye Ladkiyan Non Mahram says zakir naik got angry on calling orphans as daughters in pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी

या कार्यक्रमात अँकरने उपस्थित कन्यांना मुली असे संबोधले, यानंतर झाकीर नाईक उठला आणि व्यासपीठावरून निघून गेला... ...

संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा - Marathi News | India has faced the horrors of State-sponsored cross-border terrorism, India hits out at Pakistan on terror issue at UN | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा

आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे असं भारताने म्हटलं.  ...

Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका' - Marathi News | ICC Womens T20 World Cup, 2024 2nd Match Fatima Sana Shine With Bat And Ball Pakistan Women won by 31 runs Against Sri Lanka Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana चमकली; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'

पाकिस्तानी महिला संघाला अगदी थोडक्यात आटोपलं होतं. पण अल्प धावसंख्येचा पाठलाग करणं काही लंकेला जमलं नाही.  ...

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राजीनामा सत्र सुरुच! आता ३१ वर्षीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistan cricket news Usman Qadir announces retirement from Pakistan cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये राजीनामा सत्र सुरुच! आता ३१ वर्षीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय

बाबर आझमने नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ...

T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..." - Marathi News | Women T20 World Cup 2024 IND vs PAK Smriti Mandhana said India vs Pakistan match depends on emotional rivalry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."

Smriti Mandhana, Women's T20 World Cup IND vs PAK: उद्यापासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकात ६ ऑक्टोबरला रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ...

५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त - Marathi News | 50000 Workers Massive port strike begins across America East Coast after 50 years China-Pakistan are also worried | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त

अमेरिकेतील ईस्ट आणि गल्फ कोस्ट बंदरातील कामगार सध्या संपावर आहेत. त्याचा करार ३० सप्टेंबर रोजी संपला आहे.  ...

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण - Marathi News | 1971 We Have Not Forgotten, Apologize First; Bangladesh reminded Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण

 १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. ...

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा! - Marathi News | pakistan cricket player Babar Azam steps down as Pakistan white-ball captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा

babar azam captaincy news : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ...