लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान लोकांना सांगायला विसरला? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षक मिळेनात; वॉनने खिल्ली उडविली - Marathi News | Pak Vs NZ Match News: Did Pakistan forget to tell the people? The first match of the Champions Trophy will not get an audience; Vaughan mocked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान लोकांना सांगायला विसरला? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षक मिळेनात; वॉनने खिल्ली उडविली

Pak Vs NZ Match News: २९ वर्षांनी पाकिस्तानात एखादी मोठी आयसीसीची स्पर्धा होत आहे. ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतील अशी आशा आयसीसीलाही होती. ...

PAK vs NZ : एक धाव वाचवण्यासाठी मोठी रिस्क; पाक गड्यावर आली मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Fakhar Zaman suffers injury in opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : एक धाव वाचवण्यासाठी मोठी रिस्क; पाक गड्यावर आली मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ

पहिल्याच षटकात पाकची धकधक वाढवणारा सीन. नेमकं काय घडलं? ...

PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Group A Pak Captain Mohammad Rizwan Won The Toss And Have Opted To Field National Stadium Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ...

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बसवर हल्ला; बंदूकधाऱ्यांनी ओळखपत्र पाहून सात जणांवर झाडली गोळी - Marathi News | Attack on bus in Balochistan, Pakistan Gunmen shoot seven people after seeing identity cards | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बसवर हल्ला; बंदूकधाऱ्यांनी ओळखपत्र पाहून सात जणांवर झाडली गोळी

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, एका बसला थांबवण्यात आले आणि त्या बसमधील सात प्रवाशांवर गोळी झाडली. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बस थांबवली, लोकांचे ओळखपत्र तपासले आणि नंतर पंजाब प्रांतातील सात जणांची हत्या केली. ...

वनडे क्रिकेटमध्ये स्पिनर्सनी धुमाकूळ घातला...; अमेरिकेनं भारताचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, रचला इतिहास - Marathi News | usa made record of defending lowest total in odi breaks India's 40-year-old record and creates history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे क्रिकेटमध्ये स्पिनर्सनी धुमाकूळ घातला...; अमेरिकेनं भारताचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, रचला इतिहास

या सामन्यात अमेरिकेने भारतीय संघाचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला... ...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड - Marathi News | India has never lost to these 5 teams in the Champions Trophy This is their record with Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड

Champions Trophy: भारताने आतापर्यंत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदा, अशी एकूण दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे... ...

PAK vs NZ : सलामीच्या लढतीआधी रिझवान फोडली बाबरसंदर्भातील गोष्ट; हा डाव अंगलट येणार? - Marathi News | PAK vs NZ Captain Mohammad Rizwan Reveals Babar Azam Batting Position For Upcoming Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : सलामीच्या लढतीआधी रिझवान फोडली बाबरसंदर्भातील गोष्ट; हा डाव अंगलट येणार?

पाक कर्णधार मोहम्मद रिझवान याने ओपनिंग मॅचमध्ये संघाकडून सलामीला कोण येणार? यासंदर्भाती चित्र स्पष्ट केले आहे. ...

"पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होणार, 1971 सारखे हाल होणार..."; पाक खासदाराचा भरसंसदेत मोठा दावा! - Marathi News | Pakistan will be torn to pieces, there will be a situation like 1971 Pak MP pakistan maulana fazlur rehman makes a big claim in Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होणार, 1971 सारखे हाल होणार..."; पाक खासदाराचा भरसंसदेत मोठा दावा!

"बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात..." ...