लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा... - Marathi News | Pahalgam Terror Attack: If war breaks out between India and Pakistan, which country will support whom? See | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...

India-Pakistan War Scenario: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. ...

भारताशी तणावादरम्यान पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटचं पोर्टलच बंद; युजर्स म्हणाले, "पॅनिक अ‍ॅटॅक..." - Marathi News | Pakistan s stock market portal shuts down amid tensions with India users say shares memes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताशी तणावादरम्यान पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटचं पोर्टलच बंद; युजर्स म्हणाले, "पॅनिक अ‍ॅटॅक..."

Pakistan Stock Exchange: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज पोर्टलची वेबसाइट सध्या बंद करण्यात आली आहे. ...

अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या - Marathi News | Pahalgam Attack: How to travel from Attari, 900 km from Jodhpur, in 48 hours? Women who were given away in Pakistan return to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या

India vs Pakistan: भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे.  ...

"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला - Marathi News | Pakistan Cricketer Danish Kaneria angry on Pakistan Deputy PM for calling Pahalgam Terror Attack Terrorists freedom fighters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला

Pakistan Terrorists Freedom Fighter Controversy: पाकिस्तानचे उपपंतप्रधान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणाले ...

अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट - Marathi News | pahalgam attack India vs Pakistan War: Pakistan has been feeding terrorism for the US, Britain for the last 30 years; Pakistani Defense Khwaja Minister reveals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट

India vs Pakistan War: ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटनच्या स्काय टीव्हीला ही मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पाकिस्तान दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना फंड देण्यात सहभागी असल्याचे म्हटले आहे. ...

"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान  - Marathi News | Pahalgam Terror Attack: "Those who attacked in Pehalga are not terrorists but freedom fighters", says Pakistan's Deputy Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी आपलं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली असून, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा  उल्लेख स्वातंत्र्यसैनिक ...

भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण...  - Marathi News | Pahalgam terror Attack: Pakistani degrees are illegal in India, yet so many Indian students are studying; they will not get jobs or higher education in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 

Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...

ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला - Marathi News | Saifullah hatched a conspiracy with 5 terrorists in collaboration with ISI; Pakistan connection in the Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला

लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. ...