लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा - Marathi News | 'Pakistan gave 14 crores to rebuild those terrorist bases'; Rajnath Singh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

India Pakistan Latest News: भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हेच अड्डे पुन्हा उभारण्यासाठी पाकिस्तान सरकारकडे मसूदला कोट्यवधि रुपये दिल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.  ...

Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू" - Marathi News | defence minister Rajnath Singh bhuj air base said about Operation Sindoor pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. जवानांची भेट घेत त्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ...

ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 2 operations in Kashmir as Operation Sindoor stops; Six terrorists killed in 48 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी कारस्थान उधळून लावण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी उंच भागात लपले होते. त्यांना शोधून शोधून टिपण्यात आल्याचे सैन्य आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  ...

जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे! - Marathi News | Attacked from the ground, destroyed in the air; India fired 15 Brahmos missiles at Pakistan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ...

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले - Marathi News | Shameful state of Pakistan's Foreign Minister praising the army citing fake news; Pakistani media revealed the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची लाजिरवाणी अवस्था, फेक बातम्यांचा हवाला देत लष्कराचे कौतुक केले; पाक माध्यमांनीच सत्य उघड केले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानची अवस्था लाजिरवाणी झाली आहे. आता परराष्ट्र मंत्र्यांनी फेक बातमीचा हवाला देत नवीन दावा केला आहे. ...

सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार - Marathi News | India Army Budget: Indian Army will get a booster dose of budget; Government opens treasury after the success of Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार

India Army Budget: एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षांत संरक्षण बजेट जवळजवळ तीन पटीने वाढले आहे. ...

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार...  - Marathi News | Operation Sindoor: Big update on India-Pakistan ceasefire; Extension till May 18, DGMO to meet again for discussion... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. ...

म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला... - Marathi News | Operation Sindoor White House Press Secretary karoline leavitt Meets Kashmiri Waiter in Qatar; Tells her to 'Thank You' to Trump on stopping India pakistan war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...

Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...