भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते. ...
एक लाखाचा सोनी ब्रँडचा टीव्ही ऑर्डर केला. तो आनंदाचा क्षणही आला आहे, ज्याची ती व्यक्ती आतुरतेने वाट पाहत होती. पण बॉक्स उघडताच जे पाहिलं ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. ...
सोशल मीडियावर नोकरी शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध असतात. यापैकी काही वेबसाइट पैसे घेतात तर काही वेबसाइट फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाइटवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकही असतात. ...