राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे विकसित करण्यात आलेल्या विशेष ‘अॅप’ व संकेतस्थळला आता गती प्राप्त झाली आहे. या माध्यमातून सेवाकार्यांशी समाजाला जोडण्यावरदेखील भर देण्यात येत आहे. ...
हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सात ...
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या यो ...
नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ...
कठुअा येथे घटलेल्या अमानूष घटनेनंतर भारतात एक संतापाची लाट उसळली अाहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नेटकऱ्यांची सुद्धा एक चळवळ उभी राहत असून काळ्या रंगाचे डिपी ठेवून या घटनेचा निषेध नाेंदविण्यात येत अाहे. ...