लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

केंद्र सरकारकडे कांद्याचा ४६ हजार टन साठा - Marathi News | Central Government reserves 3,000 tonnes of onion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारकडे कांद्याचा ४६ हजार टन साठा

आवक घटल्यामुळे भाव भडकले; नोव्हेंबरअखेर दिलासा मिळण्याची आशा ...

एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी - Marathi News |  One lakh rupees worth of onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक लाख रुपये किमतीच्या कांद्याची चोेरी

येथील रहिवासी राहुल बाजीराव पगार यांचे मोकभणगी शिवारातील शेतातून आजच्या कांद्याच्या बाजारभावाप्रमाणे १ लाख १ हजार ७९० रुपये किमतीचा साठवलेला कांदा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ...

कांदा दरात पावसामुळे घसरण उत्पादकांना विक्र ीची झाली घाई - Marathi News | Falling onion prices have led to a decline in sales | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात पावसामुळे घसरण उत्पादकांना विक्र ीची झाली घाई

वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या काहीशी घसरण कांदा दरात झाली असली तरी पावसामुळे उत्पादकांनी कांदा विक्रि साठी घाई केल्यामुळे लगबगीचे वातावरण उपबाजारात होते. आज सोमवारी २४१ वाहनांमधुन ६५०० क्विंटल कांदा विक्र ीसाठी उत्पादकांनी उपबाजारात आणला होता. ...

चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला - Marathi News | In the sieve, urea was burned by 3 quintals of onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीत युरिया टाकल्यामुळे १२० क्विंटल कांदा सडला

देवळा : कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असतांनाच तालुक्यातील भऊर येथील एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे या शेतकºयाचे जवळपास पाच लाख रु पयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी ...

उपराजधानीत कांदा @ ६५ - Marathi News | Onion in the Nagpur @ 65 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत कांदा @ ६५

सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. ...

कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट - Marathi News | What is the reason for the sudden rise in onion prices? Visit Lasalgaon Market Committee of Agriculture and Consumer Welfare Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट

भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. ...

उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा - Marathi News | A review of the high level onion by the central authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उच्चांकी कांदादराचा केंद्रीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व ना ...

कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी - Marathi News | After the onion price is 5 rupees, senior officer of the center will come to Lasalgavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भाव ५१०० रूपये झाल्यानंतर केंद्रतील वरिष्ठ अधिकारी लासलगावी

लासलगाव : कांद्याला लासलगाव बाजार समिती ५१०० रु पये क्विंटल दर गाठताच थेट नवी दिल्ली येथून भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकासह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीसतातडीने भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाब ...