लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

कुठे आवक घटली, कुठे वाढली? कांद्याला काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest news 30 January todays onion price in Nashik Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव काय आहे आहेत? वाचा सविस्तर 

आजचा कांदा बाजारभाव कसा होता, कालच्या पेक्षा आज काही फरक पडलाय का? ही जाणून घ्या.. ...

शेतकरी बंधुनो! लागवडीनंतर कांदा पिकाची अशी घ्या काळजी - Marathi News | Latest News Onion Cultivation Care to be taken after onion planting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा लागवड झाली, आता असं करा व्यवस्थापन, वाचा तज्ञांचा सल्ला 

लागवडीनंतर कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, हे शेतकऱ्यांनी समजून घेणे महत्वाचे आहे.  ...

लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 29 January 2024 todays onion price in nashik maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरात घसरण सुरूच, आजचे बाजारभाव ?

आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1081 रुपयांचा बाजारभाव मिळाला. ...

कांदा, सोयाबीन, कापूस पिकाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले  - Marathi News | Latest News Effect of fall in agricultural prices on economy low price onion soyabin | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाच्या दर घसरणीचा अर्थकारणावर परिणाम, शेतकरी आर्थिक संकटात 

कांदा, कापूस व सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने यंदा शेतक-यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. ...

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, लासलगावी कांदा लिलाव बंद पाडले!  - Marathi News | Aggressive onion farmers, Laslagavi onion auction closed! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका, लिलाव बंद पडत सरकारचा निषेध 

कांदा निर्यात बंदीमुळे मागील पावणेदोन महिन्यांमध्ये दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. ...

कांदा भावात घसरण झाल्याने  संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी बंद पाडले लिलाव  - Marathi News | Due to fall in onion price, angry farmers closed the auction at Lasalgavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भावात घसरण झाल्याने  संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी बंद पाडले लिलाव 

यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी ...

सोलापुरात कांद्याची आवक घटली; कांदा बाजारभावात दुपटीने वाढ - Marathi News | Inflow of onion decreased in Solapur; increase in onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात कांद्याची आवक घटली; कांदा बाजारभावात दुपटीने वाढ

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनामुळे कांद्याचा लिलाव बंद होता. शनिवारी आवक वाढेल अशी अपेक्षा होत असताना त्यात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी ७०० ते ११०० रुपये पर्यंत दर घसरले होते बाजारात आवक वाढल्याने भाव घसरल्याचा परिणाम शनिवारी दिसून आला. ...

तूर दहा हजारांच्या खाली, पहा कुठे कसा बाजारभाव? - Marathi News | Under ten thousand, see where the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :असे आहेत आजचे तूर बाजारभाव, कुठे मिळाला दहा हजार भाव? 

कांदा, सोयाबीन, कापूस दरात घसरण कायम असली तरीही तुरीला चांगला भाव मिळत आहे. ...