लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय?  - Marathi News | Latest News Nafed Kanda Vikri NAFED and NCCF sell onions at Rs 24 per kg in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री, नाशिकमध्येही लवकरच, काय दराने विक्री होतेय? 

Nafed Kanda Vikri : नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याची दिल्लीत विक्री केली जात आहे. तर नाशिकमध्येही लवकरच हा कांदा विक्री होणार आहे. ...

मुंबईसह तीन मोठ्या शहरात २४ रुपयांत एक किलो कांदा; केंद्र सरकारने योजनेचा केला शुभारंभ - Marathi News | One kg onion for Rs 24 in three big cities including Mumbai; Central government launches scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईसह तीन मोठ्या शहरात २४ रुपयांत एक किलो कांदा; केंद्र सरकारने योजनेचा केला शुभारंभ

सरकारकडे सध्या तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा १५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला असून, किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत साठवण्यात आला आहे. ...

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Where is the highest onion price in the state? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली.  ...

Kanda Market : आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Market see todays Onion market prices on 3rd septmber see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज तुमच्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाले, वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : राज्यातील सर्वच बाजारात कमी अधिक प्रमाणात कांदा दरात घसरण सुरूच आहे. ...

कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच - Marathi News | Will onion prices exceed expectations? Onions in the storage chal are rotting, while the market continues to fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दर अपेक्षांचा उंबरठा ओलांडेल का? चाळीतील कांदा सडतोय तर बाजारात घसरण सुरूच

Kanda Bajar Bhav चाळीतील कांद्याचे आयुष्य आता संपत आले आहे. त्यामुळे पदरात पडेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

नाफेड, एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना, 200 कोटींची थकबाकी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Farmers not getting money from NAFED, NCCF, dues of Rs 200 crore, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाफेड, एनसीसीएफकडून शेतकऱ्यांना पैसे मिळेना, 200 कोटींची थकबाकी, वाचा सविस्तर 

Kanda Kharedi : महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची खरेदी केली.  ...

Kanda Market : पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Read in detail what price onion got in Pune, Nashik, Solapur districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज २ सप्टेंबर रोजी राज्यात जवळपास दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. ...

जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी... - Marathi News | Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion how to remove burnt stains from utensils onion cleaning tips for kitchenware easy trick to clean burnt kadai with onion clean burnt utensils with onion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी...

Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion : clean burnt utensils with onion : onion trick for cleaning burnt vessels : home remedy for burnt utensils cleaning : kitchen hacks for burnt pans : natural method to clean burn ...