सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे. अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा येथील उपबाजारात शनिवारी (दि.२६) ४३५ ट्रॅक्टर्सद्वारे ६००० क्टिंटल कांदयाची आवक होऊन क्र मांक १ च्या कांद्यास ४ हजार ७२५ रु पये भाव मिळाला. ...
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून 'मोदी सरकार'वर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...
बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते. ...