Arrival of 6000 quintals of onion | ६००० क्टिंटल कांद्याची आवक

६००० क्टिंटल कांद्याची आवक

ठळक मुद्देअभोणा उपबाजारात ४ हजार ७२५ रु पये भाव

अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा येथील उपबाजारात शनिवारी (दि.२६) ४३५ ट्रॅक्टर्सद्वारे ६००० क्टिंटल कांदयाची आवक होऊन क्र मांक १ च्या कांद्यास ४ हजार ७२५ रु पये भाव मिळाला.
सरासरीभाव ३२०० ते ३८०० रु पये तर खाद कांद्यास ३०० ते १५०० रु पये दर मिळाला. निर्यातबंदीच्या संकटात ही देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे सध्या भाव वाढ काही काळ अशीच राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य दर मिळावा यासाठी मालाची योग्य प्रतवारी करून विक्र ीस आणावा असे आवाहन समितीने केले आहे.

Web Title: Arrival of 6000 quintals of onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.