लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा, मराठी बातम्या

Onion, Latest Marathi News

टमाटरचे शतक, तर काद्यांची फिफ्टी; वाढत्या किमतीने गृहिणींचे बजेट कोलमडले - Marathi News | vegetables rates increased after rain Untimely rain hits the crop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टमाटरचे शतक, तर काद्यांची फिफ्टी; वाढत्या किमतीने गृहिणींचे बजेट कोलमडले

नागपूर बाजापेठेत भाजीपाल्याची आवक मंदावली, तसेच ग्रामीण शेतकऱ्यांनासुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे त्यांचासुद्धा माल विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, भाजीपाल्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. ...

आठ दिवसांत उन्हाळ कांदा १५०० रुपयांनी उतरला - Marathi News | In eight days, summer onion went down by Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसांत उन्हाळ कांदा १५०० रुपयांनी उतरला

नवीन पिकाची सुरू झालेली आवक आणि नाफेडकडे असलेला कांदा बाजारात येऊ लागताच खुल्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून मागील आठ दिवसांत क्विंटलमागे सुमारे १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र न ...

नवीन लाल कांद्याच्या दरात एकाच दिवसात ८०० रुपयांनी वाढ - Marathi News | New red onion price hike by Rs 800 in a single day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन लाल कांद्याच्या दरात एकाच दिवसात ८०० रुपयांनी वाढ

उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत हळुहळू वाढ होत असून बाजारभावातही सुधारणा होत आहे. या नवीन लाल कांद्यांना काल सोमवारी सर्वोच्च ३०००रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु एकाच दिवसात म्हणजे मंगळवार ( दि ...

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका - Marathi News | Cloudy weather hits onion crop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्ह ...

पिंपळगावी कांद्याला ४५०० रुपये दर - Marathi News | Pimpalgaon onion at Rs. 4500 / - | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी कांद्याला ४५०० रुपये दर

जिल्ह्यातील कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे गाड्या लोडिंग करणाऱ्या कामगारांच्या संपानंतर कांद्याच्या बाजारभावात २०० रुपयांनी वाढ झाली. ४५०० रुपयांचा भाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ...

पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एक दिलासा; कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | modi government took big step to cut onion price release buffer stock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलनंतर आणखी एक दिलासा; कांद्याचे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

ऐन दिवाळीत मोदी सरकारचे महत्त्वाचे निर्णय; सर्वसामान्यांना मोठा दिलासा ...

चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका - Marathi News | Chandwad gets Rs 1.5 crore due to closure of onion and bhusar auction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समि ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याचे सीमोल्लंघन - Marathi News | Seam violation of red onion on the occasion of Dussehra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याचे सीमोल्लंघन

विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून ...