इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
कांदा, मराठी बातम्या FOLLOW Onion, Latest Marathi News
Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याची (Pune Kanda Market) 21 हजार क्विंटल, त्या खालोखाल उन्हाळ कांदा (Unhal Kanda) आवक झाली. ...
Kanda Bajar Update: यंदा कांद्याच्या (Kanda) दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सुरुवातीला कांद्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर मिळत होता, तर सध्या हा दर स्थिर आहेत. जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर. ...
Kanda Farming : परागीभवनासाठी (Pollination) महत्वाचा समजला मधमाशी हा घटक देखील कमी होऊ लागला आहे. ...
Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट (Solapur Kanda Market) जैसे थे असून लासलगाव बाजारात पुन्हा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Kanda Kadhani जुन्नर तालुक्यातील ओतूर व परिसरात कांदा काढणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून, सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. ...
Kanda Market : तसेच आज लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...
Kanda Niryat : चालू वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात २ हजार ६६३ कोर्टीच्या कांद्याची निर्यात झाली आहे. ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण ७९,४४१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २१४७६ क्विंटल लाल, १९२०३ क्विंटल लोकल, १६४० क्विंटल पांढरा, १६६२५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...