लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके - Marathi News | Why is the hunger strike not being noticed by the government yet says Laxman Hake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके

आमरण उपोषणाचा तिसरा दिवस ...

अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू, आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी - Marathi News | Laxman Hake demands that OBCs start their hunger strike at the gate of Antarwali, reservation should not be affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू, आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी

OBC Reservation : अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत. ...

"कोणाला विरोध नाही, ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आंदोलन"; लक्ष्मण हाके अंबडमध्ये दाखल - Marathi News | "Not against anyone, agitation to maintain OBC reservation"; Laxman Hake reached in Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"कोणाला विरोध नाही, ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आंदोलन"; लक्ष्मण हाके अंबडमध्ये दाखल

आंदोलन स्थळ अंतरवाली सराटी की दुसरे? सर्वानुमते ठरणार ...

मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले... - Marathi News | bjp leader devendra Fadnavis likely to play a decisive role in resolving the Maratha OBC dispute reaction on manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. ...

संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा - Marathi News | maratha reservation Will the conflict increase An OBC leader also announced a fast in antarvali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा

लक्ष्मण हाके यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

विशेष लेख: ओबीसींमधील धार्मिक विभाजनाचे नवे संकट! २०१० नंतरची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द - Marathi News | Special Article: New crisis of religious division among OBC among Hindu and Muslim | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ओबीसींमधील धार्मिक विभाजनाचे नवे संकट! २०१० नंतरची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द

हिंदू ओबीसी व मुस्लीम ओबीसी यांच्यात नवा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. धर्मांवर आधारलेले हे विभाजन राजकारण कुठे नेऊन ठेवील? ...

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही - Marathi News | OBC reservation given to 42 categories invalid after 2010; Calcutta High Court Decision; Beneficiaries are not affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...

उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द - Marathi News | Calcutta High Court has cancelled all OBC certificates issued in West Bengal after 2010 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द

ममता बॅनर्जी म्हणाल्या - "मला कोर्टाचा आदेश मान्य नाही. हा देशाला कलंकित करणारा निर्णय." ...