लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणाशिवाय जि. प. पोटनिवडणुका; निवडणूक आयोगाने केला कार्यक्रम जाहीर - Marathi News | without OBC reservation zila parishad Bypoll elections ec announces program pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाशिवाय जि. प. पोटनिवडणुका; निवडणूक आयोगाने केला कार्यक्रम जाहीर

५ ऑक्टोबरला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल ...

ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; लवकरच जाहीर होणार तारखा - Marathi News | zilla parishad elections without OBC reservation and dates to be announced soon pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषदेच्या निवडणुका; लवकरच जाहीर होणार तारखा

पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील पोटनिवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. ...

OBC Reservation: “अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp gopichand padalkar criticized thackeray govt over obc reservation and sc orders on elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”; भाजपचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. ...

निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court said the Commission has the sole right to hold elections pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका घेण्याचे सर्वाधिकार आयोगाचेच: सुप्रीम कोर्ट

राज्य सरकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का ...

राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार - Marathi News | It does not seem appropriate to postpone the municipal elections in the state; Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. ...

Gopichand Padalkar: उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या घेत पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र; ६ वेळा केला 'किंबहुना' शब्दाचा प्रयोग - Marathi News | Gopichand Padalkar letter to vijay wadettiwar with Uddhav Thackeray style | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या घेत पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र; ६ वेळा 'किंबहुना' शब्दाचा प्रयोग

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवार यांनाही पत्र लिहून जोरदार टोलेबाजी केली आहे. ...

“काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का?”; विनायक मेटेंचा सवाल - Marathi News | vinayak mete criticized vijay wadettiwar over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का?”; विनायक मेटेंचा सवाल

विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले असून, काँग्रेसने विजय वडेट्टीवारांना जातीवाद पसरवण्याचे काम दिलेय का, असा सवाल केला आहे. ...

Gopichand Padalkar Letter To CM: 'ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती हरवली, ती शोधण्यासाठी टास्कफोर्स नेमा'; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!  - Marathi News | Gopichand Padalkar writes letter to CM Uddhav Thackeray over OBC Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्रिमंडळ उपसमिती हरवली, शोधण्यासाठी टास्कफोर्स नेमा'; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

Gopichand Padalkar Letter To CM Uddhav Thackeray: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एक पत्र पाठवलं आहे. ...