लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं' - Marathi News | deputy cm ajit pawar slams central government over obc reservation empirical data | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा ...

ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट - Marathi News | governor-government conflict over the OBC ordinance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले. ...

सर्व निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची तरतूद करा - Marathi News | Provide 27% reservation to OBCs in all elections | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी : देशव्यापी आंदाेलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी ५ जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ...

OBC Reservation : मुख्यमंत्री हतबल झालेत की प्रस्थापितांपुढे नांगी टाकली हे त्यांनी सांगावं - गोपीचंद पडळकर - Marathi News | bjp leader gopichand padalkar slams cm uddhav thackeray over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री हतबल झालेत की प्रस्थापितांपुढे नांगी टाकली हे त्यांनी सांगावं : गोपीचंद पडळकर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट. भेटीनंतर ओबीसी आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका. ...

२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार - Marathi News | 118 OBC seats to be reduced in 20 ZPs; As a result of the ordinance, 422 seats will be saved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल. ...

ओबीसींचा हक्क हिसकवण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप  - Marathi News | Government's ploy to snatch the rights of OBCs; Allegation of Vanchit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसींचा हक्क हिसकवण्याचा सरकारचा डाव; वंचितचा आरोप 

Bhiwandi News: राज्यातील ५ जिल्ह्यामध्ये पोट निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने या पाच जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातील जागा रद्द केल्यामुळे ५ जिल्ह्यात ओबीसींच्या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भ ...

आता लक्ष्य ओबीसींचे राजकीय आरक्षण - Marathi News | Now the target is the political reservation of OBCs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विजय वडेट्टीवार : पदभरतीमधील ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर गडचिरोलीत जल्लोषात स्वागत

ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही प्रामाणिक होतो म्हणून हा निर्णय घेऊ शकलो; पण मागच्या सरकारने केवळ भूलथापा देऊन हा विषय टोलवला. गडचिरोली जिल्ह्यात आता ओबीसी आरक्षण ६ वरून १७ टक्के झाल्याने वर्ग ...

केंद्राची साथ मिळाली असती तर आरक्षण लांबले नसते : अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan reactton on obc maratha reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राची साथ मिळाली असती तर आरक्षण लांबले नसते : अशोक चव्हाण

ज्यावेळी आरक्षणाचा हा विषय संसदेपुढे आला होता त्यावेळी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर आरक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने मिळाले असते. मात्र केंद्राने त्यावेळी साथ दिली नाही, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी टीका चव्हाण य ...