लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

Iran America War : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? इराण-इस्रायलचे युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाने एकापाठोपाठ १० क्षेपणास्त्रे डागून जगाला हादरवलं - Marathi News | Iran America War Spark of World War III? North Korea shocked the world by firing 10 missiles in a row while the Iran-Israel war was going on | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? इराण-इस्रायलचे युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाने १० क्षेपणास्त्रे डागली

Iran America War : उत्तर कोरियाने शनिवारी पूर्व किनाऱ्यावरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, या दाव्याला दक्षिण कोरिया आणि जपानने दुजोरा दिला आहे. ही क्षेपणास्त्रे आधीच समुद्रात पडली आहेत. ...

किम जोंग-उनचा रुद्रावतार! काल क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अन् आज स्वतः हातात बंदूक घेऊन केला गोळ्यांचा वर्षाव; थरारक व्हिडिओ समोर - Marathi News | Kim Jong-un's Rudravatar! Yesterday he tested a missile and today he himself fired a gun; Thrilling video in front of us | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग-उनचा रुद्रावतार! काल क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अन् आज स्वतः हातात बंदूक घेऊन केला गोळ्यांचा वर्षाव; थरारक व्हिडिओ समोर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन पुन्हा एकदा त्यांच्या लष्करी शैलीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांची मुलगी जू एई हिच्यासोबत एका शस्त्रास्त्र कारखान्याला भेट दिली. ...

"...तर भयानक परिणाम भोगावे लागतील"; किम जोंग यांच्या बहिणीचा अमेरिकेला थेट इशारा! काय घडलं?  - Marathi News | then there will be terrible consequences Kim Jong-un's sister warns America directly What happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर भयानक परिणाम भोगावे लागतील"; किम जोंग यांच्या बहिणीचा अमेरिकेला थेट इशारा! काय घडलं? 

किम यो जोंग यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदना म्हटले आहे की, "उत्तर कोरियाच्या सुरक्षेला कोणतेही आव्हान दिल्यास त्याचे 'भयानक परिणाम' भोगावे लागतील. ...

महायुद्धाचं सावट! मध्य पूर्वेतील तणावातच हुकूमशहा किम जाँग उननं तयार केला नवा 'समुद्री राक्षस' - Marathi News | Middle East War: North Korean leader Kim Jong Un oversaw cruise missile launches from the Choe Hyon destroyer on the west coast | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाचं सावट! मध्य पूर्वेतील तणावातच हुकूमशहा किम जाँग उननं तयार केला नवा 'समुद्री राक्षस'

बापरे! या देशात स्वतःच्या मर्जीने टीव्ही पाहिला तरी मिळते फाशी; 'हे' नियम ऐकून अंगावर येईल काटा - Marathi News | Oh my God! In this country, even if you watch TV of your own free will, you can be hanged; You will be shocked to hear 'this' rule | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! या देशात स्वतःच्या मर्जीने टीव्ही पाहिला तरी मिळते फाशी; 'हे' नियम ऐकून अंगावर येईल काटा

जगात एक असाही देश आहे जिथे लोक स्वतःच्या मर्जीने टीव्ही चॅनेल बदलू शकत नाहीत. ...

बाप से बेटा सवाई, पण इथे लेक भारी! किम जोंग उन यांच्या वारसदाराची गोष्ट; १३ व्या वर्षीच हाती येणार सत्ता! - Marathi News | Father and son are equal, but here the lake is heavy! The story of Kim Jong Un's heir; He will come to power at the age of 13! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप से बेटा सवाई, पण इथे लेक भारी! किम जोंग उन यांच्या वारसदाराची गोष्ट; १३ व्या वर्षीच हाती येणार सत्ता!

हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपली १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला आपला वारसदार म्हणून घोषित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ...

किम जोंग उन यांच्यानंतर कोण? अखेर उत्तर कोरियाच्या वारसाचे गूढ उकलले; नव्या बॉसच्या नावाची हवा! - Marathi News | Who will succeed Kim Jong Un? The mystery of North Korea's succession has finally been solved; The name of the new boss is in the air! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांच्यानंतर कोण? अखेर उत्तर कोरियाच्या वारसाचे गूढ उकलले; नव्या बॉसच्या नावाची हवा!

दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था 'नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस'ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराधिकारी नियुक्तीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ...

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली... - Marathi News | North Korea fires missile towards Japan as world worries over US action on Venezuela | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली...

North Korea Missile Test: उत्तर कोरियाने रविवारी पहाटे संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने पूर्व आशियात तणाव वाढला आहे. जपान आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश. वाचा सविस्तर. ...