लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट - Marathi News | Nitish Kumar's Chanakya Prashant Kishore annoyed; post emotional tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितिशकुमारांचे चाणक्य प्रशांत किशोर नाराज; केले भावनिक ट्विट

निवडणुकांचे चाणक्य समजले जाणारे प्रशांत किशोर हे जेडीयूमध्ये नंबर 2 चे नेते बनले खरे मात्र हेच यश त्यांना अडचणीचे ठरू लागले आहे. ...

राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष - Marathi News | On sankalp Rally Day No NDA Leader At Patna Airport To Receive Soldiers Body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष

विमानतळावर भाजपा, जदयूचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता ...

चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | PM Narendra Modi Sankalp rally in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. ...

'निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकतं'  - Marathi News | nitish on cbi mamata row until the ec announces election dates anything can happen in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकतं' 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बगल दिली. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.  ...

Seemanchal Express Accident : दुर्घटनेची भीषणता दाखवणारी दृश्यं, 7 जणांचा मृत्यू - Marathi News | seemanchal express accident delhi bound train derailed bihar tragic | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Seemanchal Express Accident : दुर्घटनेची भीषणता दाखवणारी दृश्यं, 7 जणांचा मृत्यू

पाटणातील रालोसपाच्या मोर्चावेळी उपेंद्र कुशवाह यांच्यावर पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Police on Upendra Kushwaha during Ralpha's rally in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाटणातील रालोसपाच्या मोर्चावेळी उपेंद्र कुशवाह यांच्यावर पोलिसांचा लाठीचार्ज

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कुशवाह यांना जखम झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल - Marathi News | shivsena take a dig at pm modi after he criticizes opposition maha rally in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजानं ‘तोफ’ का थरथरली? शिवसेनेचा मोदींना सवाल

पंतप्रधानांनी जुमलेबाजीतून बाहेर पडावं; शिवसेनेचा मोदींना सल्ला ...

बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार - Marathi News | Nda Seat Sharing In Bihar Announced Bjp 17 Jdu 17 And Ljp Will contest 6 Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजपा, जेडीयू प्रत्येकी 17 जागा लढवणार

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली जेडीयू, लोक जनशक्ती पक्षाची बैठक ...