Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nitin Gadkari Talk on Sachin Vaze case: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. तेव्हा त्यांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ...
परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. ...
Which car does Nitin Gadkari use?: वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर महाराष्ट्राचे लाडके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक, इथेनॉल, बायोडिझेलसारख्या पर्यायांचा रेटा लावला आहे. परंतू, स्वत: कोणती कार वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला ...
Nitin Gadkari told about new scrap policy of old vehicles: जुने वाहन स्वेच्छेने स्क्रॅप पॉलिसीला म्हणजेच दुसऱ्याला न विकता भंगारात काढल्यास नवीन वाहन खरेदी करताना घसघशीत असा 5 टक्क्यांचा डिस्काऊंट दिला जाणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. ...