लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
Narayan Rane Angry: कोण अजित पवार? आदित्य आणि मांजराचा संबंध काय? नितेश राणेंवरील प्रश्नावर नारायण राणे भडकले - Marathi News | Narayan Rane angry talk on Ajit Pawar, Aditya Thackreay, Bhaskar Jadhav and Nitesh Rane's arrest issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण अजित पवार? नितेश कुठेय हे सांगायला मी मूर्ख आहे का? नारायण राणे भडकले

Narayan Rane attack on Ajit Pawar: संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यावर नारायण राणेंना नितेश राणे कुठे आहेत, असे विचारले असता ते भडकले. ...

Nitesh Rane: “मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत”; दीपक केसरकरांचे टीकास्त्र - Marathi News | shiv sena deepak kesarkar reaction on bjp nitesh rane narayan rane santosh parab attack case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत”; दीपक केसरकरांचे टीकास्त्र

ते वाघाला घाबरतात की, कोर्टाला हे माहिती नाही, पण आता ते घाबरलेत ही वस्तूस्थिती आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ...

Nitesh Rane : नीतेश राणे यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज - Marathi News | Nitesh Rane's difficulty increases; Application to court for pre-arrest bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीतेश राणेंच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज

Nitesh Rane : निलंबनाच्या मागणीवर मंगळवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक होणार असून, सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. ...

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, उद्या होणार सुनावणी - Marathi News | Nitesh Rane's application for anticipatory bail will be heard tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, उद्या होणार सुनावणी

Nitesh Rane's application for anticipatory bail : याबाबत उद्या २८ डिसेंबर राेजी सुनावणी होणार असल्याची माहिती ॲड. रावराणे यांनी दिली. ...

नितेश राणे यांनी केला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; उद्या होणार सुनावणी - Marathi News | BJP MLA Nitesh Rane applied for pre-arrest bail; The hearing will be held tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितेश राणे यांनी केला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; उद्या होणार सुनावणी

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. ...

राणेचं ट्विट, शिवसेनेचा इशारा, आता अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल - Marathi News | Rane's tweet, Shiv Sena's warning, Upper Director General of Police filed in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राणेचं ट्विट, शिवसेनेचा इशारा, आता अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल

उलट सुलट चर्चाना उधान; कडक पोलीस बंदोबस्त ...

राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका - Marathi News | Action against Nitesh out of political vengeance, criticism of Narayan Rane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय सुडाच्या भावनेतून नितेशवर कारवाई, नारायण राणे यांची टीका

आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याबाबत प्रश्न विचारले असता कसली अटक, काय केले त्यांनी? असे म्हणत नारायण राणेंनी आरोप फेटाळून लावले. ...

Maharashtra Assembly Session 2021 : ... तर लोकशाहीची हत्या होईल, देवेंद्र फडणवीस कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Session 2021 devendra fadnavis speaks on nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर लोकशाहीची हत्या होईल, देवेंद्र फडणवीस कडाडले

नितेश राणेंवरुन विधानसभेत गदारोळ. सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दीक खडाजंगी. ...