लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेल नापास; तरीही ऑस्ट्रेलियाला विजयाच्या ध्यास - Marathi News | ICC World Cup 2019: Finch, Warner, Smith, Maxwell disappointed; Still hope Australia win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : फिंच, वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेल नापास; तरीही ऑस्ट्रेलियाला विजयाच्या ध्यास

ख्वाजा आणि कॅरे यांच्या दमदार खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 243 धावा उभारता आल्या. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019 : Australia & New Zealand Ready to prove to the greatness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सज्ज

आयसीसी विश्वचषकात योग्यवेळी फॉर्ममध्ये आलेला जगज्जेता आॅस्ट्रेलिया शनिवारी शेजारी न्यूझीलंडविरुद्ध भिडेल. यावेळी उभय संघात श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ पहायला मिळणार आहे. ...

ICC World Cup 2019 : गुप्टील, टेलर यांना धावा काढाव्याच लागतील - Marathi News | ICC World Cup 2019 : Guptill and Taylor will have to score runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : गुप्टील, टेलर यांना धावा काढाव्याच लागतील

आॅस्ट्रेलिया संघाने शानदार पकड निर्माण केली आहे. विश्वचषकात त्यांच्या खेळाचा अंदाज निराळाच वाटतो. ज्या आॅस्ट्रेलियाला आम्ही ओळखतो तो हाच संघ आहे. ...

ICC World Cup 2019 : कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण... - Marathi News | ICC World Cup 2019 : Semi Final qualification scenarios: India a win away from semifinal spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : कसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना उपांत्य फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या विजयावर सानिया मिर्झानं केलं ट्विट, अन्... - Marathi News | ICC World Cup 2019 : Indian Tennis star Sania Mirza as Pakistan end New Zealand's unbeaten run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या विजयावर सानिया मिर्झानं केलं ट्विट, अन्...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या दमदार पुनरागमनाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूने पाकला टाकले धर्मसंकटात, टीम इंडियावरून विचारला प्रश्न! - Marathi News | ICC World Cup 2019 : Nasser Hussain ask question to all Pakistan fans, England vs INDIA .. Sunday .. who you supporting ? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूने पाकला टाकले धर्मसंकटात, टीम इंडियावरून विचारला प्रश्न!

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानला रोखण्यासाठी टीम इंडिया मुद्दामून हरणार; माजी खेळाडूनं तोडले अकलेचे तारे - Marathi News | ICC World Cup 2019 : India may lose against Bangladesh & Sri Lanka to stop Pakistan making semis, claims ex-Pak batsman Basit Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानला रोखण्यासाठी टीम इंडिया मुद्दामून हरणार; माजी खेळाडूनं तोडले अकलेचे तारे

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित निकाल नोंदवताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत आतापर्यंत स्वतःला कायम राखले आहे. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान उपांत्य फेरीच्या दिशेने; दिग्गज न्यूझीलंडवर विजय - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan's Victory over New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान उपांत्य फेरीच्या दिशेने; दिग्गज न्यूझीलंडवर विजय

आता पाकिस्तानने जर दोन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. ...