भारताचे तीन प्रदेश नेपाळमध्ये समाविष्ट करणारा नेपाळचा नवा नकाशा व त्यासाठीची घटनादुरुस्ती संसदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर भारत-नेपाळ संबंध ताणले गेल्याचा संबंध ओली यांनी या कटाशी जोडला. ...
कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...