शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Neena gupta, Latest Marathi News
Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...
अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) यांनाही त्यांच्या करिअरमध्ये या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता ...
मुरुम पुटकुळ्या , कुरळे केस यामुळे वैतागली होती मसाबा (Masaba Gupta) .. आई नीना गुप्ता सांगते लेकीच्या स्ट्रगलची गोष्ट फॅशन डिझायनिंगमध्ये (fashion designer) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, फिटनेसबाबत तरुणींचा आदर्श असणाऱ्या मसाबा गुप्ता हिला ...
नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स रिचर्ड्स एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी नीना प्रेग्रेंट राहिल्या होत्या. व्हिव्हियन यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. सिंगल मदर म्हणून नीना यांनी मुलगी मसाबाची काळजी घेतली. ...
Alok nath: कलाविश्वात नाव कमावणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी #MeTooचे आरोप केले. ...
Neena gupta: एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती. याविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. ...
Food And Recipe: वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो आणि खातो. आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta special recipe) यांची ही खास रेसिपी बघा आणि दुधी भोपळ्याचं भरीत करून बघा.. एकदम स्पेशल! (lauki bharta) ...
Neena Gupta slams trolls : ज्या मुद्यावर अनेक कलाकार बोलायला घाबरतात, त्या मुद्यावर नीना अगदी बिनधास्त बोलतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. ...