नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, ..... ...
गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या योग्य नियोजनामुळे गडचिरोलीसह देशभरात नक्षलवाद, दहशतवादाची पिछेहाट होत आहे. याचे श्रेय सुरक्षा दलाच्या बहादूर जवानांचे आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात माओवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या क ...
गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले. ...
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी प्रवासी बसला आग लावली. गीदम पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कासुली गावाजवळील ही घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच व ...
पोलीस दलाचा स्थापना दिन पोटेगाव येथे रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच नक्षल्यांविरोधात महिला हुंकार रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ...