लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी, मराठी बातम्या

Naxalite, Latest Marathi News

त्यांनी ऐकले ! सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण ; भीमान्ना, विमलक्का दाम्पत्याचाही समावेश, त्यांच्यावर ६२ लाखांचे होते इनाम - Marathi News | They listened! Six Maoists surrendered; Bhimanna, Vimalakka couple included, they had a reward of Rs 62 lakhs on them | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :त्यांनी ऐकले ! सहा माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण ; भीमान्ना, विमलक्का दाम्पत्याचाही समावेश, त्यांच्यावर ६२ लाखांचे होते इनाम

शस्त्र ठेवले, संविधान स्वीकारले : यात तीन महिला तर तीन पुरुष माओवाद्यांचा समावेश ...

दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा - Marathi News | Reward of 10 crores, four-hour encounter! Maoists who were lying in ambush were killed by soldiers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

छत्तीसगडच्या अबुजमाड जंगलात चकमक : मोठा शस्त्रसाठा जप्त ...

संघर्ष सुरूच, युद्धबंदीवरून माओवादी नेत्यांत जुंपली; सरकारची अधिक आक्रमक कारवाई - Marathi News | Conflict continues, Maoist leaders clash over ceasefire; Government takes more aggressive action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघर्ष सुरूच, युद्धबंदीवरून माओवादी नेत्यांत जुंपली; सरकारची अधिक आक्रमक कारवाई

 मे महिन्यात माओवादी नेत्यांनी पत्रक जारी करून सरकारला नक्षलविरोधी कारवाया थांबवण्याची विनंती केली होती. ...

भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर - Marathi News | Bhupathi proposes ceasefire, Jagan says he will not lay down arms! Dispute in Maoist organization on the rise | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर

भूपतीच्या भूमिकेला जगनचा विरोध : नेतृत्व बदलानंतर पहिल्याच प्रस्तावावरुन वाद ...

"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट - Marathi News | "Claymore, wire, powder... everything was ready" Gadchiroli police foiled a horrific plot with secret information | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट

Gadchiroli : घातपाताचा डाव उधळला, माओवाद्यांनी जंगलात पेरून ठेवलेली स्फोटके जप्त ...

एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश - Marathi News | Heavy encounter between police and Naxalites in Etapalli forest, two female Maoists killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश

शस्त्रसाठा जप्त : सी -६० जवान व केंद्रीय राखीव पोलिस दलाची कारवाई ...

नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी - Marathi News | Naxalite organizations propose peace to the central government; demand 1-month ceasefire in armed conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी

गेल्या ६० वर्षांत नक्षलवादी हल्ल्यांमुळे ४,००० हून अधिक नागरिक आणि २,५०० हून अधिक सुरक्षा जवान मारले गेले आहेत. ...

चार कोटींचे इनामी माओवादी ठार! झारखंडच्या जंगलात सहदेव सोरेनसह तिघांचा खात्मा - Marathi News | Maoist with a bounty of four crores killed! Three including Sahdev Soren killed in Jharkhand forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार कोटींचे इनामी माओवादी ठार! झारखंडच्या जंगलात सहदेव सोरेनसह तिघांचा खात्मा

जवानांची मोठी कारवाई : तिघांवर कोट्यवधींचे इनाम ...