लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
Nawab Makik Vs Devendra Fadanvis: देवेंद्र 'फडणवीसांच्या संरक्षणाखाली सुरू होते बनावट नोटांचे रॅकेट, त्यांनी साडे १४ कोटींच्या फेक नोटांचे प्रकरण दाबले', नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | Nawab Makik Vs Devendra Fadanvis: Devendra Fadanvis pressed for 14 and a half crore fake notes case, serious allegations of Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीसांच्या संरक्षणाखाली सुरू होते बनावट नोटांचे रॅकेट,साडे १४ कोटींच्या फेक नोटांचे प्रकरण दाबले'

Nawab Malik Allegations on BJP Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध (Devendra Fadnavis Underworld connection) असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अ ...

Nawab Malik : 'मुन्ना यादव अन् हैदर आझमला फडणवीसांनी सरकारी खात्याचं अध्यक्षपद का दिलं?' - Marathi News | Nawab Malik : 'Why did Devendra Fadnavis give the chairmanship of government department to Munna Yadav and Haider Azam?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुन्ना यादव अन् हैदर आझमला फडणवीसांनी सरकारी खात्याचं अध्यक्षपद का दिलं?'

मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी मंगळवारी केला ...

Nawab Malik : "देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा?"; मलिक यांचा 'बॉम्ब' - Marathi News | ncp leader Nawab Malik attacks bjp leader devendra fadnavis over underworld connections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nawab Malik : "देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा?"; मलिक यांचा 'बॉम्ब'

NCP Leader Nawab Malik attacks BJP leader Devendra Fadnavis over Underworld Connections: फडणवीसांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केल्याचा, गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा मलिकांचा आरोप ...

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष - Marathi News | Nawab Malik: What will Nawab Malik do about the underworld connection of Devendra Fadnavis? Attention to today's press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अब चैन खोने का वक़्त आ गया है", नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? 

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार आहेत. ...

जमीन सरकारजमा होऊ नये, म्हणून मलिक यांना विकली का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल - Marathi News | The land should not be deposited with the government, so did you sell it to Minister Nawab Malik ?; Question by BJP Leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन सरकारजमा होऊ नये, म्हणून मलिक यांना विकली का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

खरेदीत काळा पैसा वापरला का? ...

दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांनीही हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे दिले आव्हान - Marathi News | BJP Leader Devendra Fadnavis detonates bomb after Diwali; Minister Nawab Malik also challenged that he would detonate a hydrogen bomb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांनीही दिले प्रतिआव्हान

माहिमच्या अल हुसैनी इमारतीत टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स त्यानेच भरले. ...

वानखेडे यांच्या आत्याने औरंगाबादेत केली तक्रार; नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Sameer Wankhede's uncle lodged a complaint in Aurangabad; Demand for filing atrocity case against Minister Nawab Malik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वानखेडे यांच्या आत्याने औरंगाबादेत केली तक्रार; नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

औरंगाबाद : कर्तव्य बजावत असताना समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर चिखलफेक करीत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने ... ...

‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा - Marathi News | ‘Dnyandev Wankhede claim is an attempt to cover up a child’s illegal actions’; Claim of Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा

वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे. ...