नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान यांच्याशी रियाज भाटीचा संबंध नाही. रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात आहे का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे. ...
BJP Ashish Shelar PC: १९९३ पासून २०२१ पर्यंत बॉम्ब स्फोटाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या शहा वली खानसोबत व्यवहार कसे झाले? असा प्रश्न भाजपाने नवाब मलिकांना विचारला आहे. ...
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला. याबाबत रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीची क्लीप त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ...
Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) दररोज नवनवे आरोप करत असताना आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...
Riaz Bhati With Politician: Nawab Malik यांनी Devendra Fadanvis यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर BJP नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीवर नेहमीच बोचरी टीका करणारे भाजपा आमदार Nitesh Rane यांनी रियाझ भाटीचे Sharad Pawar आणि Uddhav Thackeray य ...
मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलंय. ...
Nitesh Rane : बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवले. आता उद्धव ठाकरे हे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे. ...