लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
रायगड जिल्ह्यात पारंपारीकतेची कास धरीत भक्तीमय वातावरणात नवरात्रौत्सव साजरा - Marathi News | in raigad district navratri festival is celebrated in a devotional atmosphere in the spirit of tradition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पारंपारीकतेची कास धरीत भक्तीमय वातावरणात नवरात्रौत्सव साजरा

नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावात दाखल झाले असून घरातील सदस्य यानिमित्ताने एकत्र आले आहेत. ...

Navratri 2022 : नवरात्रात देवीला रोज काय नैवेद्य दाखवायचा? ५ हेल्दी पर्याय खास आरती स्पेशल पदार्थ - Marathi News | Navratri 2022 : What daily offering should be made to Goddess during Navratri? 5 healthy options special Aarti special dishes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2022 : नवरात्रात देवीला रोज काय नैवेद्य दाखवायचा? ५ हेल्दी पर्याय खास आरती स्पेशल पदार्थ

Navratri 2022 Devi Aarti Naivedya Options : नैवेद्य उपवासाला चालणारा, झटपट होणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हेल्दी असावा... ...

आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | Navratri festival starts with enthusiasm with the chanting of Ai Raja Ude Ude | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ...

Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू! - Marathi News | Navratri 2022: A nine-day column on how to perceive the Goddess in her various forms; starts today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

Navratri 2022: हिंदू संस्कृतीमध्ये अष्टभुजा,शस्त्र सज्ज स्त्री शक्तीच प्रतीक आहे,पूजनीय आहे. हिंदूंच्या सर्व देवता कटुंब वत्सल आहेत. हे दर्शवणारी देवी शैलपुत्री! ...

Maharashtra Politics: “विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा - Marathi News | mumbai suburban guardian minister mangal prabhat lodha reaction over vhp demand and criticize shiv sena over bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा

Maharashtra News: आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या एैकून त्या ॲान स्पॅाट सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ...

नवरात्रात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा.... - Marathi News | Navratri 2022 : Mistakes not to do during navratri garba | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रात ९ दिवसात गरबा खेळायला जाताना चुकूनही करू नका ५ गोष्टी; अन्यथा....

Navratri 2022 : देवी आईला प्रसन्न करण्यासाठी मुलं-मुली तिच्यासमोर गरबा करतात. हा सोहळा पाहण्यासाठीही अनेकजण येतात. ...

डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार - Marathi News | Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fadnavis will visit Rasrang program of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार

दरवर्षी या कार्यक्रमात एक लाखापेक्षा जास्त लोक हजेरी लावता. मराठी भोंडला आणि गुजराती गरब्याचा मिलाप या ठिकाणी असतो. मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. ...

'कमलपुष्प' सजावटीमध्ये पुण्यातील श्री महालक्ष्मी देवी विराजमान - Marathi News | Sri Mahalakshmi Devi of Pune seated in kamalpushap decoration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कमलपुष्प' सजावटीमध्ये पुण्यातील श्री महालक्ष्मी देवी विराजमान

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा उत्सव ...