लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

coronavirus: कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारांचा आकडा पण रायगडमध्ये नागरिकांना गांभीर्य नाही - Marathi News | coronavirus: Corona patient cross 5,000 mark, but citizens in Raigad are not serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारांचा आकडा पण रायगडमध्ये नागरिकांना गांभीर्य नाही

सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...

coronavirus: नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, अंतर्गत बाजारपेठेतील गर्दी कायम - Marathi News | coronavirus: Mixed response to lockdown in Navi Mumbai, internal market congestion persists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, अंतर्गत बाजारपेठेतील गर्दी कायम

अनधिकृत फेरीवाल्यांवर व विनाकारण रोडवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. नियम धाब्यावर बसविणाºया मूठभर नागरिकांचा फटका सर्वच शहरवासीयांना बसू लागला आहे. ...

coronavirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा, पनवेलमध्ये ७३७ जणांवर कारवाई - Marathi News | coronavirus: Police action on 737 people in Panvel for breaking rule | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा, पनवेलमध्ये ७३७ जणांवर कारवाई

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पहिल्या दिवशी ४८४ जणांवर कारवाई केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारी ७३७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ...

coronavirus: खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर महानगरपालिकेचे नियंत्रण, विशेष लेखा परीक्षण समिती गठीत - Marathi News | coronavirus: Municipal Corporation controls arbitrariness of private hospitals, special audit committee formed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर महानगरपालिकेचे नियंत्रण, विशेष लेखा परीक्षण समिती गठीत

धर्मादाय दवाखान्यातील दहा टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे, परंतु अनेक ठिकाणी या नियमांचीही अंमबलजावणी होत नाही. ...

coronavirus: अर्धवट उपचार करून रुग्णाला पाठविले घरी, रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | coronavirus: The patient sent home with partial treatment, demanding to be charged at the hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: अर्धवट उपचार करून रुग्णाला पाठविले घरी, रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लाखाच्या घरात बिल आकारूनही खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेल्या हेळसांडप्रकरणी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. ...

लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ - Marathi News | During lockdown JNPT handled 166 ships, a 46 per cent increase in JNPT's coefficient | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लॉकडाऊनमध्येही १६६ जहाजांची हाताळणी, जेएनपीटीच्या गुणांकामध्ये ४६ टक्के वाढ

जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ​​​​​​​ ...

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले - Marathi News | Raigad district was lashed by rains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. ...

coronavirus: नवी मुंबईमध्ये ३६१ कारवाया, विनाकारण घराबाहेर निघणे पडले महागात - Marathi News | coronavirus: 361 actions in Navi Mumbai, leaving home without any reason was expensive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईमध्ये ३६१ कारवाया, विनाकारण घराबाहेर निघणे पडले महागात

कोरोनाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांकडून आवश्यक ठिकाणी नाकाबंदी असून परिमंडळ एकमध्ये २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ...