इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Navi mumbai, Latest Marathi News
स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपला घाबरले, अशी टीका करण्यात आली आहे. ...
विक्रमने संबंधित महिला बहीण असल्याचे खोटे सांगत तिची फसवणूक केली. ...
सिग्नल तोडल्याने दुर्घटना ...
जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
Police Promotion : या यादीतील काही अधिकारी डिसेंबरअखेर सेवानिवृत्त हाेणार आहेत. त्यामुळे त्यांना ही बढती अवघी महिनाभरासाठी मिळणार आहे. जून अखेर राज्यातील ३५० पेक्षा अधिक पाेलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त हाेणार असल्याचे सांगण्यात आले. ...
Parambir Singh And Sachin Vaze : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ...
Parambir Singh : सीआयडीने जारी केलेल्या नोटीसनंतर सिंग दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात पोहोचले. ...
ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही. ...