Navi mumbai, Latest Marathi News
धोका ओळखून गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन येथील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करीत होते. ...
योजनेतील घरे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास त्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माथेरानच्या मंकी पॉईंट च्या खालील माती दोन दिवसांपासून खाली कोसळत आहे ...
खैरणे एमआयडीसी परिसरातील एका बारच्या बाहेर अग्निशस्त्र विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. ...
रस्त्यावरच उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. ...
सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले. ...
उपमुख्यमंत्री फडणवीस : राज्यांतर्गत विमानसेवेचा प्रश्न सुटणार ...
डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिल्याने बचाव कार्य त्वरीत व वेगाने सुरु झाले. ...