लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

सहकाऱ्यांची काळजी घेऊन शिवराम ढुमणेंनी सोडले प्राण - Marathi News | Shivram Dhumane died taking care of his colleagues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहकाऱ्यांची काळजी घेऊन शिवराम ढुमणेंनी सोडले प्राण

बचावकार्याला जातानाच गाठले मृत्यूने : अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू ...

ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार? - Marathi News | This is an alarm bell, when will the mining of mountains be banned? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ही तर धोक्याची घंटा, डोंगरांच्या खोदकामावर बंदी कधी आणणार?

पर्यावरणवाद्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ...

जेएनपीए सेझची शिपिंग उद्योगात क्रांती - संजय सेठी - Marathi News | JNPA SEZ revolutionized the shipping industry - Sanjay Sethi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीए सेझची शिपिंग उद्योगात क्रांती - संजय सेठी

मधुकर ठाकूर  उरण  : अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मजबूत लॉजिस्टिक इकोसिस्टम आणि प्रमुख बाजारपेठांशी जवळीक यामुळे जेएनपीए सेझने ... ...

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या  - Marathi News | Double murder case solved after eleven months; The criminal had killed his wife and mother-in-law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या 

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.  ...

अभियंत्याला फेसबुकवरील मैत्री पडली महागात ट्रेडिंगचा बहाण्याने ३ लाख ७१ हजाराचा गंडा - Marathi News | 3 lakh 71 thousand was gone from the engineer over trading on Facebook | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभियंत्याला फेसबुकवरील मैत्री पडली महागात ट्रेडिंगचा बहाण्याने ३ लाख ७१ हजाराचा गंडा

बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

नवी मुंबईलाही पावसाने झोडपले! ठिकठिकाणी पाणी तुंबले; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Navi Mumbai was also hit by rain Water spilled everywhere Life disrupted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईलाही पावसाने झोडपले! ठिकठिकाणी पाणी तुंबले; जनजीवन विस्कळीत

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईलाही झोडपले. ...

कोकणातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश - Marathi News | Officers in Konkan ordered not to leave headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

वाढत्या पावसामुळे नद्यांना येणारे पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. ...

Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा - Marathi News | Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. ...