सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता. ...
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...