लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई : डेब्रिजमाफीयांवर सिडकोची मध्यरात्री धडक, दहा डंपर जप्त - Marathi News | CIDCO strikes on debris mafia in the middle of the night ten dumpers seized navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : डेब्रिजमाफीयांवर सिडकोची मध्यरात्री धडक, दहा डंपर जप्त

उलवे परिसरात पथकाने केली कारवाई   ...

हापूस सामान्यांच्या आवाक्यात कधी येणार?; किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये डझन - Marathi News | Hapus mangoes are being sold in the retail market at a price of Rs.700 to Rs.2000. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हापूस सामान्यांच्या आवाक्यात कधी येणार?; किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये डझन

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते. ...

सिडकाेच्या अर्थसंकल्पाने दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला, गृहनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यावर अधिक भर - Marathi News | CIDCO's budget crossed the 10 thousand crore mark, with more emphasis on housing and water supply | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकाेच्या अर्थसंकल्पाने दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला, गृहनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यावर अधिक भर

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या आर्थिक वर्षासाठी १० हजार ५४४ कोटी रुपये जमा तर १० हजार ४९८ कोटी खर्चाचा आणि ४६६ कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...

नवी मुंबई महानगरपालिकेची विक्रमी ६०६ कोटी मालमत्ता कर वसूली - Marathi News | Record 606 crore property tax recovery of Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेची विक्रमी ६०६ कोटी मालमत्ता कर वसूली

१२०६८ जणांना अभय योजनेचा लाभ : वर्षभरात १५० मालमत्तांवर कारवाई ...

कोपर खैरणेतून गुटखा विक्रेत्याला अटक, घरातून १ लाख ८३ हजाराचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha seller arrested from Kopar Khairan, Gutkha worth 1 lakh 83 thousand seized from his house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपर खैरणेतून गुटखा विक्रेत्याला अटक, घरातून १ लाख ८३ हजाराचा गुटखा जप्त

लक्ष्मीनारायण झा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. ...

नवी मुंबई : विश्वास संपादित करून व्यावसायिकाला ४६ लाखाचा गंडा, तिघांवर गुन्हा - Marathi News | Navi Mumbai Extortion of 46 lakhs from a businessman by acquiring trust crime against three | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : विश्वास संपादित करून व्यावसायिकाला ४६ लाखाचा गंडा, तिघांवर गुन्हा

एपीएमसी मधील व्यापाऱ्यासोबत घडला प्रकार. ...

५००० किलोमीटरच्या जलमार्गासह ईस्टर्न ग्रिड विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना  - Marathi News | Central Government plans to develop Eastern Grid with 5000 km of waterways | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५००० किलोमीटरच्या जलमार्गासह ईस्टर्न ग्रिड विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ५००० किलोमीटरच्या जलमार्गासह पूर्व ग्रीड विकसित करण्याच्या सरकारच्या योजनेची घोषणा केली. ...

एकनाथ शिंदे, विजय दर्डा डी.लिट पदवीने सन्मानित; राज्यापाल बैस यांनी दोघांचही केलं अभिनंदन - Marathi News | CM Eknath Shinde And Lokmat Media Chairman Vijay Darda honored with D.Litt degree; Governor Bais congratulated both | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकनाथ शिंदे, विजय दर्डा डी.लिट पदवीने सन्मानित; राज्यापाल बैस यांनी दोघांचही केलं अभिनंदन

राज्यपालांनी मुख्यमंंत्री शिंदे आणि दर्डा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून दोघांचे डी. लिट पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. ...