सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर् ...
एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे. ...
पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स इन्व्हाॅरमेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. ...
जिल्ह्यात यंदा १३ कोटी वृक्षलागवड योजनेत ९१ टेकड्यांवर वृक्षलागवड होणार आहे. यात जि.प.कडून ८४ टेकड्यांवर माझी शाळा, माझी टेकडी या उपक्रमात वृक्षलागवड व संगोपन करण्यात येणार आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही खड्डेच तयार नसल्याचे चित्र आहे. ...
साधारण ६०-७० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर हे शहर जलसमृद्ध होते. शहराचा वर्तमान मात्र अगदी कोरडा आहे. गेल्या चार-पाच दशकांमध्ये असे का घडले? भूगर्भात असलेले पाणी अचानक कुठे गेले? शहराच्या आजूबाजूला असलेले डोंगर पोखरून आम्हीच या समस्यांचा डोंगर उभार ...