लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

माहूर तालुक्यात ३४१ जंगली प्राण्यांचा वावर - Marathi News | In the Mahur taluka, 341 wild animals live | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर तालुक्यात ३४१ जंगली प्राण्यांचा वावर

बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ११ पाणवठ्यांवरून १७ व १८ मे रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे पाटील यांनी दिली आहे. ...

Bio Diversity Day : मानवाच्या अस्तित्व आणि विकासासाठी पीक वैविध्याची भूमिका महत्त्वाची  - Marathi News | Bio Diversity Day: The role of crop diversity is important for the survival and development of humans | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bio Diversity Day : मानवाच्या अस्तित्व आणि विकासासाठी पीक वैविध्याची भूमिका महत्त्वाची 

पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर  वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे.  ...

Bio Diversity Day : समृद्ध जैव-वन, हेची खरे धन..! - Marathi News | Bio Diversity Day: Rich Bio-forest, True value! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bio Diversity Day : समृद्ध जैव-वन, हेची खरे धन..!

भारत जागतिक दहा देशांतील जैवविविधतेत आठव्या क्रमांकावर असला तरी भारतात प्रतिवर्षी १४ लाख हेक्टर जंगल नष्ट होते. ...

Bio Diversity Day : मानवी जीवन समृद्ध करणारी माळराने - Marathi News | Bio Diversity Day: hill stations that enhances human life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bio Diversity Day : मानवी जीवन समृद्ध करणारी माळराने

आजच्या बेसुमार आणि अंधाधुंद मानवी हस्तक्षेपामुळे आणि जमीन वापरामुळे माळरानाची खूपच परवड झाली आहे. ...

Bio Diversity Day : निसर्ग संवर्धक बेडूक, पालींचा तिरस्कार कशासाठी ? - Marathi News | Bio Diversity Day: Why abusing natural resources keeper Frog, lizard ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bio Diversity Day : निसर्ग संवर्धक बेडूक, पालींचा तिरस्कार कशासाठी ?

कधी विचार केला आहे का की साप, बेडूक , पाल संपले तर काय होईल? ...

चिऊताईंचा बाबा ! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय - Marathi News | Father of sparrow ! The family of two sparrows who went in search of a food now became family of hundreds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिऊताईंचा बाबा ! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय

चिमण्यांसाठी माहेर झालंय मोईनोद्दीन शेख यांचे घर   ...

उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत तयार केली रोपवाटिका - Marathi News | The nursery prepares the school in the summer holidays | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत तयार केली रोपवाटिका

घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...

दुसऱ्यांसाठी जगताना : १९ वर्षांत ५० हजार बोधीवृक्षांचे मोफत वाटप! - Marathi News | Living for others: Free distribution of 50 thousand Bodhivruksha in 19 years! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्यांसाठी जगताना : १९ वर्षांत ५० हजार बोधीवृक्षांचे मोफत वाटप!

‘बोधीवृक्ष आपल्या दारी उपक्रम’, पर्यावरण चळवळ गतिमान करण्याचे आवाहन  ...