आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
निसर्ग, मराठी बातम्या FOLLOW Nature, Latest Marathi News
Wardha news बोर नदीवरील बंधारा पाण्याने तुडुंब भरून असून पाण्यावर वाढलेल्या जलपर्णीसारख्या वनस्पतीने हिरवा शालू पांघरला असून, पाण्यावर फुलणाऱ्या पांढऱ्या, निळसर फुलांनी हा बंधारा आवागमन करणाऱ्यांना भुरळ घालत आहे. ...
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा आता एका अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला आहे. ...
विनाकारण कोणत्याही प्रकल्पावर पैसे खर्च न करण्याचे निसर्गप्रेमींचे मत ...
वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...
दि नेचर फॉरएव्हर सोसायटी या भारतीय संस्थेच्या पुढाकाराने २०१० पासून दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. ...
Aarey's butterfly garden : गोरेगाव पूर्व येथील संदीप आठल्ये यांनी पर्यावरण प्रेमी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरेच्या दुग्ध शाळे समोरील 2 एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान 8 मे 2016 विकसीत केले आहे. ...
Amravati News परतवाडाजवळच्या लाखनवाडी येथे ३० वर्षांपासून हिरव्यागार वडाच्या झाडावर पांढ-या शुभ्र बगळ्यांची शाळा भरत आहे. ...
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...