परदेशात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पिंपळगाव येथील बेरोजगार तरुणाला ८७ हजारांचा गंडा वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैतरणा केंद्रातील ५० विद्यार्थ्यांना एफएमचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यावेळी उपस्थित हाेते. केंद्रातील वैतरणा, आडाचीवाडी व वाळविहीर या शाळांमध्ये वाटपाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले. ...
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर भास्कर कुंभार्डे (३५ ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
नाशिक : महापालिकेला आणि महावितरण कंपनीला पाणीपुरवठ्याची विविध कामे करायची असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) मुकणे, गंगापूर तसेच चेहेडी बंधारा या सर्व ठिकाणांहून शहरात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर रविवारी (दि.२९) सकाळी कमी दाबाने व कमी प ...
नाशिक- सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घसरले असून मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत असल्याने नाशिक बाजार समितीच्या आवारात शेकडो जुड्या तेथेच फेकून अनेक शेतकऱ्यांना परतावे लागले. अल्पदरामुळे उत्पादन आणि वाहतूक ख ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २३) नवीन २२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, ३२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर जिल्ह्यात केवळ एकमेव रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७६६ वर पोहोचली आहे. ...
इगतपुरी- मनमाड रेल्वे रुळालगत रेल्वेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात काढून टाकण्यात आले. ...