निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम अ ...
नांदुरवैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील मारुती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ३२व्या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनकार माधव काजळे यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या वर्षीही परिसरातून अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आल. दरम्यान, याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...
दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे, ...