चांदोरी : दिल्ल्ीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निफाड तालुक्यातील चांदोरी येथे छावा क्रांतिवीर सेना व किसानसभेच्यावतीने शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाशिक - औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : केंद्र सरकारने इंधनाबरोबरच घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत केलेल्या भरमसाठवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ मागे न घेत ...
नाशिक : सातपूर येथील दिलीप देवरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली पत्नी कमलाबाई देवरे आणि विवाहित मुलगी मंगला शिंदे यांच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मुलीची खटल्यातून मुक्तता केली; मात्र पत्नीची शिक् ...
नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. ...
मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील गुजरातमध्ये विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या वऱ्हाडाच्या बसला तापी जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून यात मालेगावचे चार जण ठार झाले. ...
नाशिकरोड : देवळालीगाव शिवारातील शेतकऱ्यांना महसूल मागणीच्या बेकायदेशीर नोटिसा त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार योगेश घोलप यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ...
गंगापुर धरणासह आजुबाजुची या समुहातील अन्य लहान-मध्यम स्वरुपातील धरणांचेही तितकेच महत्व आहे. गंगापुर धरणालगत साकारण्यात आलेल्या बोट क्लबद्वारे पक्षीजीवनाविषयी लोकांना जागरुक करता येणे सहज शक्य आहे. पर्यटनाला बुस्ट देण्याच्या हेतुने बोटीद्वारे पक्षी नि ...