नाशिक : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये गत पंधरवड्यात वेगाने घडामोडी घडल्या असून, महिन्याच्या प्रारंभी ४८ टक्क्यांवर पोहोचलेला पॉझिटिव्हिटी रेट फेब्रुवारी ... ...
पेठ तालुक्यातील कृषी विभागातील सुमारे ५० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बाराही कृषी अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना कागदोपत्री मंजूर दाखवून, त्यापोटी सुमारे ५० कोटी, ७२ लाख रुपयांचा भ्रष्टाच ...
मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने घराकडे परतत असताना नाशिकरोड दत्त मंदिर चौकात डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की घटना पाहणाऱ्या अनेकांना भोवळ आली, तर रस्त्यावर रक्तामांसाचा पडलेला सडा पडला ...
जिल्ह्यातील बाधित संख्येत गत पंधरवड्यापासून वेगाने घट येत असताना बुधवारी (दि.१६) दिवसभरात ९० बाधित आढळून आले आहेत. ३० डिसेंबरनंतर तब्बल दीड महिन्याने पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या दोन आकड्यात आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, संदीप वाजे १३ दिवस पोलीस कोठडीत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात एकही ठोस पुरावा साद ...